{
  "village_code": "270200030014570000",
  "village_name": "म्हसदी प्र.नेर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5831,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:19:49Z",
  "surveys": [
    "307/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:सुरेशचंद दलीचंद जैन यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म्हसदी विकास सोसायटी यांचेकडून दिनांक 11/03/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म्हसदी विकास सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "अमोल अरविंद बोरसे"
}
