{
  "village_code": "270200030014580000",
  "village_name": "ककाणी",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:19Z",
  "gone_at": "2026-11-03T23:16:25Z",
  "surveys": [
    "129/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nखातेदार: संजय रुपचंद पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर यांचेकडून दिनांक 31/12/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 205000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज शांतीलाल पवार"
}
