{
  "village_code": "270200040000011100",
  "village_name": "धुळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 89999,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:19:05Z",
  "surveys": [
    "192"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\n1) शेखर काशिनाथ पाटील ,2) वनमाला सुधिर पाटील ,3) देवांश सुधिर पाटील - - -रा. धुळे(खाता क्रमांक69) यांचे गट/सर्व्हे क्रमांक192, लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 80.60 आर, आणि पोटखराब क्षेत्र 0-हे. 0.6.10 आर, असे एकुण क्षेत्र 1-हे. 86.70 आर, आकार रु.-34.10-पैसे विहीर कच्ची एक आमचे मालकीची फेरफार नोंद 89463 अन्वये आलेली हंगामी बागायत शेतजमीनीचे ला.ला. क्षेत्र 1-हे. 57.60 आर पोटखराब क्षेत्र 0-हे. 06.10 आर, असे एकुण क्षेत्र 1-हे. 63.70-आर आकार रु.-29.76-पैसे यापैकी तुम्हास कायम खरेदी दिली ती आमची मालकीची पुर्वेस लागुन पुर्वेकडील भागाची जिरायत शेतजमीनीचे ला ला क्षेत्र 0-हे. 20 आर, आकार रु.-3.77-पैसे सदर गटात एक विहीर असुन जाणे येणे करीता जुन्या वहीवाटी प्रमाणे कायमस्वरुपी वापर रस्ता आहे व राहील. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) शारदा रणजित सिसोदे , (खाता क्रमांक :-64432)गट/सर्व्हे क्रमांक 192, पुर्वेस लागुन पुर्वेकडील भागाची जिरायत शेतजमीनीचे ला ला क्षेत्र 0-हे. 20 आर, आकार रु.-3.77-पैसे सदर गटात एक विहीर असुन जाणे येणे करीता जुन्या वहीवाटी प्रमाणे कायमस्वरुपी वापर रस्ता आहे व राहील.\nयांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4741 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( सदर फेरफार नोंद सब रजिस्टर कार्यालयामार्फत ऑनलाईन प्राप्त झालेली आहे )",
  "talathi": "किशोर रामकृष्‍ण बडगुजर"
}
