{
  "village_code": "270200040000011100",
  "village_name": "धुळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 90043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:19:05Z",
  "surveys": [
    "365/86/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमुस्लीम कायद्यान्वये तोंडी बक्षीसपत्र म्हणजेच हिबानामा\nहिबानामा लिहुन देणार :-\n1)अतीक अहमद सफीर अहमद, 2)अरबुन्निसा सफीर अहमद, 3)आयशाबानो तपसीर अहमद, 4)जावेद अहमद सफीर अहमद, 5)तबरेज अहमद सफीर अहमद, 6)नफीस अहमद सफीर अहमद, 7)शकील अहमद तपसीर अहमद , (खाता क्रमांक :-2890) गट/सर्व्हे क्रमांक 365/86/9, लिहून देणार यांचे मालकीचा अविभक्त हिस्सा क्षेत्र 0.5305 आर.चौ.मी यापैकी क्षेत्र 0.4345 आर.चौ.मी. अविभक्त हिश्याचे क्षेत्र हे त्यांनी\nमुस्लीम कायद्यान्वये तोंडी बक्षीसपत्र म्हणजेच हिबानामा\nहिबानामा लिहुन घेणार :-\n1)हैदरअली नसीबदार खान , (खाता क्रमांक :-64435) गट/सर्व्हे क्रमांक 365/86/9, बिगरशेती क्षेत्र 0.4345 आर.चौ.मी. अविभक्त हिश्याचे क्षेत्र\nयांना मुस्लीम कायद्यान्वये तोंडी बक्षीसपत्र म्हणजेच हिबानामाने नोटरी आणि रजिस्टर सिरीयल 260/2026 दिनांक 18/06/2026 रोजी नावे करुन दिल्याने सदर मिळकतीवर त्यांचे नाव दाखल केले असे लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nयांना जमाबंदी आयुक्त आणि आणि भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील आदेश क्रमांक : क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र.05/2025 आदेश दिनांक : 20/02/2025 प्रमाणे मुस्लीम कायद्यान्वये तोंडी बक्षीसपत्र म्हणजेच हिबानामाने नोटरी आणि रजिस्टर क्रमांक 260/2026 दिनांक 18/06/2026 रोजी नावे करुन दिल्याने सदर मिळकतीवर त्यांचे नाव दाखल केले असे लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(अर्ज, जमाबंदी आयुक्त आणि आणि भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील आदेश क्रमांक : क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र.05/2025 आदेश दिनांक : 20/02/2025 व नोटरी वरोन)",
  "talathi": "किशोर रामकृष्‍ण बडगुजर"
}
