{
  "village_code": "270200040000011100",
  "village_name": "धुळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 90053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:19:05Z",
  "surveys": [
    "391/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक :- 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nशमीम बानो अब्दुल खालीक यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 391/अ/3 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 44320 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार दौलताबी म अब्दुल खालीक रा. धुळे यांचा दिनांक 08/08/2008 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज, मृत्यु दाखला, 9/12 व प्रतिज्ञा पत्र वरोन)",
  "talathi": "किशोर रामकृष्‍ण बडगुजर"
}
