{
  "village_code": "270200040000011100",
  "village_name": "धुळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 90102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:17:48Z",
  "surveys": [
    "420/1/अ/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\n1) म. अपर तसिलदार सो. धुळे शहर यांचेकडील पत्र क्रमांक/गावठाण/कावि/217/2026 दिनांक 22/05/2026 अन्वये तसेच\n2) मा. जिल्हा न्यायालय, धुळे मे. सिव्हील जज्ज सो. सि. डीव्ही यांचेकडील दिवाणी/एम आर. क्रमांक 1261/2025 स्पेशल द. नं. 171/2029 अन्वये\nमौजे धुळे शहर येथील गट/सर्व्हे क्रमांक 420/1/अ/पैकी प्लॉट न/5 चे क्षेत्रफळ 7/12 उताऱ्यामध्ये मे.न्यायालयाच्या संदर्भ क्रमांक 2 च्या आदेशान्वये तात्पुरती स्थगीती हा शेरा कमी केला असे.\nआदेश\n1) निदर्श (Ex.) 109 वरील अर्ज फेटाळण्यात आला आहे.\n2) निदर्श (Ex.) 54 वरील अर्ज फेटाळण्यात आला आहे.\n3) निदर्श (Ex.) 63 वरील पुराव्याचा विचार करता, तामिलीची प्रक्रिया पूर्णपणे समाधानी असल्याचे मानून निकाली काढण्यात आली आहे.\nदुसरे संयुक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), धुळे\n(2nd Jt. CJSD, Dhule)\nयापुर्वी फेरफार क्रमांक 86745 नुसार स्पे. द. नं. 171/2009 अन्वये गट नं.420/1/अ/पैकी प्लॉट नं./48, 49 व 51 या 7/12 उताऱ्यांवरील इतर अधिकारात तात्पुरती स्थगितीची नोंद कमी झालेली आहे.\n(मा. जिल्हा न्यायालय, धुळे मे. सिव्हील जज्ज सो. सि. डीव्ही यांचेकडील दिवाणी/एए आर. क्रमांक 1261/2025 स्पेशल द. नं. 171/2029 व म. अपर तसिलदार सो. धुळे शहर यांचेकडील पत्र क्रमांक/गावठाण/कावि/217/2026 दिनांक 22/05/2026 अन्वये)\n420/1/अ/पैकी प्लॉट न/5",
  "talathi": "किशोर रामकृष्‍ण बडगुजर"
}
