{
  "village_code": "270200040000011100",
  "village_name": "धुळे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 90108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:46:52Z",
  "surveys": [
    "23/24/4/36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nखंडु नागो पिठले रा. धुळे(खाता क्रमांक3558) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/24/4/36, बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी यामध्ये सुमारे 35 वर्षेपुर्वीचे जुन विटा सिमेंटचे बांधीव घराचे क्षेत्र 31.86 चौ.मी. व उर्वरित बखळ प्लॉट. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशीला नितीन रोनुले , (खाता क्रमांक :-64474)गट/सर्व्हे क्रमांक 23/24/4/36 बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी यामध्ये सुमारे 35 वर्षेपुर्वीचे जुन विटा सिमेंटचे बांधीव घराचे क्षेत्र 31.86 चौ.मी. व उर्वरित बखळ प्लॉट.\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5905 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(अर्ज, 9/12 व सूची क्र.2 वरोन)",
  "talathi": "किशोर रामकृष्‍ण बडगुजर"
}
