{
  "village_code": "270200040000011300",
  "village_name": "मोहाडी प्र.ल.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 19378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:44:23Z",
  "surveys": [
    "101/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलुकमान लतीफ खाटीक यांनी अर्ज दिला कि मौजे मोहाडी प्र ल येथील गट क्रमांक 101/1 चे ला ला क्षेत्र 1.92 हे आर, पो ख 0.05 हे आर पैकी अर्जदार लुकमान लतीफ खाटीक यांनी उत्तरेकडील भागाचे ला ला क्षेत्र 0.15 हे आर, पो ख 0.05 हे आर दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5601 दिनांक 13/07/2012 अन्वये खरेदीने घेतला असुन हस्तलिखित फेरफार क्रमांक 10000 नोंद घेऊन मंजुर झाली आहे. सदर मिळकतीत अर्जदार लुकमान लतीफ खाटीक यांचे उत्तरेकडील भागाचे ला ला क्षेत्र 0.15 हे आर, पो ख 0.05 हे आर अशी नोंद इतर अधिकारात दाखल असुन वरील दस्तान्वये त्यांचे नांव भोगवटदार सदरी दाखल केले असे.\n(अर्ज, सुची क्र. 2,हस्तलिखित फेरफार क्रमांक 10000 ची नक्कल वरोन)",
  "talathi": "महेश अशोक गायकवाड"
}
