{
  "village_code": "270200040000011300",
  "village_name": "मोहाडी प्र.ल.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 19388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:30:05Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमीराबाई संभाजी पाटील यांनी अर्ज दिला कि, मौजे मोहाडी प्र ल येथील गट क्र 46/47/48/पैकी प्लॉट नं/78 सदर मिळकतीचा संगणकीकृत 7/12 वर कब्जेदार सदरी मीराबाई संभाजी पाटील व शोभाबाई मुरलीधर मिस्तरी अशी नांवे दाखल असुन हस्तलिखीत 7/12 वर हस्तलिखीत फेरफार क्रमांक 11126 नुसार मीराबाई संभाजी पाटील यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 दस्त क्रमांक 1535 दिनांक 31/03/2015 अन्वये खरेदीने घेतला असुन सदर हस्तलिखीत फेरफार क्रमांक 11126 मंजुर आहे. तरी सदर मिळकती मधील कब्जेदार सदरी असलेले शोभाबाई मुरलीधर मिस्तरी यांचे नांव वरील हस्तलिखीत फेरफार क्रमांक 11126 कमी केले असे.\n46/47/48/पैकी प्‍लॉट न`/78",
  "talathi": "महेश अशोक गायकवाड"
}
