{
  "village_code": "270200040014620000",
  "village_name": "बेहेड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:06:37Z",
  "surveys": [
    "19/1/अ",
    "93/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : इलाहाबाद बॅंक शाखा धुळे\nलिहुन घेणार : आनंदसिंग फकिरा गिरासे\nयांनी सर्व्हे क्रमांक 19/1/अ वर फेरफार क्रमांक 782 ने घेतलेला बोजा इलाहाबाद बॅंक शाखा धुळे यांचे कडून र.रु.6,00,000/- वर गहाण खत करुन घेतले\nसर्व्हे क्रमांक 93/1 वर फेरफार क्रमांक 699 ने घेतलेला बोजा इलाहाबाद बॅंक शाखा धुळे यांचा 6,00,000/-वर गहाणखत करुन घेतले.ता. 8/6/16 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )",
  "talathi": "अंकुश गोविंदराव भैरट"
}
