{
  "village_code": "270200040014640000",
  "village_name": "बोरीस",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:16:59Z",
  "surveys": [
    "423/2/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस\nलिहून देणार : सिमाबाई समाधान देवरे रा. बोरीस यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 423/2/अ/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र इत्यादी वरून)",
  "talathi": "विशाल संजय कदम"
}
