{
  "village_code": "270200040014640000",
  "village_name": "बोरीस",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5441,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T17:04:36Z",
  "surveys": [
    "314/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:-\nअशोक मुरलीधर पाटील रा. बोरीस(खाता क्रमांक7) यांचे गट/सर्व्हे क्रमांक314/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिलेश दत्तू पाटील ,मेघा प्रविण पाटील ,सतिष रमेश मोरे , (खाता क्रमांक :-3304)गट/सर्व्हे क्रमांक 314/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.40 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.एकुण क्षेत्र 1 हे 43 आर आकार रु 4.16 पैसे.सदर शेतात येणे जाणे करीता वापर रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे व राहील\nयांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5359 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)",
  "talathi": "विशाल संजय कदम"
}
