{
  "village_code": "270200040014640000",
  "village_name": "बोरीस",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:16:59Z",
  "surveys": [
    "639/4/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा धुळे, ता.जि.धुळे\nलिहुन देणार : मिनाबाई भाऊसाहेब देवरे , योगेश भाऊसाहेब देवरे रा. बोरीस गट नंबर/ सर्वे नंबर 639/4/2 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,60,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिनाबाई भाऊसाहेब देवरे ,योगेश भाऊसाहेब देवरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)",
  "talathi": "विशाल संजय कदम"
}
