{
  "village_code": "270200040014640000",
  "village_name": "बोरीस",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5444,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:16:59Z",
  "surveys": [
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nलिहुन देणार :- 1)सजन वामन माळी(चौधरी)2)भानुदास वामन माळी 3)कै राजाराम वामन माळी यांचे वारस विमलबाई राजाराम माळी 4) कै राजाराम वामन माळी यांचे वारस दिलीप राजाराम माळी 5)राजाराम वामन माळी यांचे वारस साहेबराव राजाराम माळी 6) राजाराम वामन माळी यांचे वारस हिराबाई भ्र सुरेश रोकडे(माळी)7)कै कस्तुराबाई धर्मा माळी यांचे वारस भटू धर्मा माळी\nलिहुन घेणार:- जगन्नाथ कृष्णा माळी(चौधरी) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 272 चे क्षेत्र 2 हे 29 आर पो ख 0 हे 04 आर एकुण क्षेत्र 2 हे 33 आर आकार 7.31 पैसे वापर वहिवाटीप्रमाणे यातील आमचा लि.देणार यांचा अविभक्त हिस्सा विनामोबदला लि.घेणार यांचे लाभात हक्क सोडुन दिला\nयांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचे कडील दस्त क्रमांक 5974/2017 दिनांक 29/11/2017 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सूची क्र.2 वरुण )",
  "talathi": "विशाल संजय कदम"
}
