{
  "village_code": "270200040014650000",
  "village_name": "बांबुर्ले प्र.नेर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:53:47Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-कैलास शंकर पवार,दिलीप शंकर पवार,शांताराम शंकर पवार (खाता क्रमांक331) गट/सर्व्हे क्रमांक42,लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 0.61 हे.आर.आकार रु.2 रु 05 पैसे हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1)कैलास शंकर पवार यांच्या वाटणीस आलेली गट नं 42 पैकी पूर्व भाग क्षेत्र 0.20 हे.आर.आकार रु.0.83 पैसे.\n2) शांताराम शंकर पवार यांच्या वाटणीस आलेली गट नं 42 पैकी पूर्व पश्चिम मध्य भाग क्षेत्र 0.21 हे.आर.आकार रु.0.84 पैसे.\n3) दिलीप शंकर पवार यांच्या वाटणीस आलेली गट नं 42 पैकी पश्चिम भाग क्षेत्र 0.20 हे.आर.आकार रु.0.83 पैसे.\nयांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2971 दिनांक 09/06/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.(अर्ज,सूची क्र.2 इ.वरून)",
  "talathi": "अजिंक्य दिलिप चौगले"
}
