{
  "village_code": "270200040014650000",
  "village_name": "बांबुर्ले प्र.नेर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:23:20Z",
  "surveys": [
    "77/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:पुंडलिक चिंधा माळी यांनी गट न 77/1 या वर खंडलाय बु.वि.का. सेवा सहकारी सोसा ता.जि.धुळे यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खंडलाय बु.वि.का. सेवा सहकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.((ई-हक्क प्रणाली अर्ज, सोसायटीचा निलचा दाखला इ.वरून)",
  "talathi": "अजिंक्य दिलिप चौगले"
}
