{
  "village_code": "270200040014680000",
  "village_name": "नंदाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:22:48Z",
  "surveys": [
    "296/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनथु खंडु ठेलारी यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांच्या मालकीचा मौजे नंदाणे गट नं.296/1/ब च्या 0.68 हे आर,+पो.ख.0.12 एकुण 0.80 हे आर,आकार 1.51पै क्षेत्रास सिंचन विहीरीचा लाभ मिळाल्याने उपअभियंता लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/786/2026 धुळे दि.06/10/2026 च्या पत्रान्वे बाजुस दाखल गट नं.296/1/ब च्या इतर हक्कात म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत.विहीर पक्की एकदाखल केली असे.\n(अर्ज,छायांकित प्रत, लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/786/2026 धुळे दि.06/10/2026 वरुन )",
  "talathi": "रोहित राजेंद्र पावरा"
}
