{
  "village_code": "270200040014690000",
  "village_name": "सायने",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:27:23Z",
  "surveys": [
    "277",
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमहसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि 19/03/1998 रोजीच्या परीपत्रकानुसार हिंदु वारस कायदा 1956 नुसार वडिलोपार्जीत मिळकतीमध्ये वडिलांच्या निधनानंतर मुलीना समान् हक्क प्राप्त होतात.त्यामुळे सदरील परीपत्रकाप्रमाणे इतर हककी असललेल्या महिला वारसांची नावे इतर हक्की न दाखल करता कब्जेदार सदरी दाखल करावीत तरी सदरील परीपत्राकानुसार मौजे सायने येथील गट न 71,277 मधील इतर हक्कातील वारस आशा बाप पुंडलिक,केवळबाई पुंडलिक,अंजनाबाई मोतीराम(भागाबाई मोतीराम) भारती अमृत यांचे नावइतर हकातून कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केली असे",
  "talathi": "अश्विनी राजेंद्र पाटील"
}
