{
  "village_code": "270200040014700000",
  "village_name": "निकुभे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:32:31Z",
  "surveys": [
    "300/अ/2",
    "350/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा कुसुंबा\nलिहुन घेणार : दरबारसिंग मोहनसिंग गिरासे\nयांनी सर्व्हे क्रमांक 300/अ/2 वर फेरफार क्रमांक 1290 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा कुसुंबा यांचा रु.2,93,000/- पिक कर्ज चा बोज़ा\nसर्व्हे क्रमांक 350/2/क वर फेरफार क्रमांक 822 ने घेतलेला बोजा भा.स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा कुसूंबा यांचा पिक कर्जाचा र.रु.293000/- चा बोजा 13/07/2015 ( 822 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, वर्दी, बँकेचे पत्र वरुण )",
  "talathi": "कृष्णा नानासाहेब पवार"
}
