{
  "village_code": "270200040014710000",
  "village_name": "बोरसुले",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1666,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:25:53Z",
  "surveys": [
    "25/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्री जगन्नाथ पुंजु चौधरी यांनी सादर केलेल्या अर्जानुसार मौजे बोरसुले शिवारात गट न 25/1 क्षेत्र 0 हे 28.50 आर आकार 0 रु 50 पैसे अशी शेतजमीन आहे सदर शेतजमिनीच्या इतर अधिकारात चे बोरीस ग्रा विकासे पतपेढी त ग घे. - 622 अशी नोंद फेरफार क्रमांक 622 ने दाखल झालेली नोंद कमी करणेबाबत अर्ज सादर केलेला आहे .म.उपविभागीय अधिकारी धुळे यांच्याकडील आदेश क्रमांक/जा.क्र/कुळका/कावि/329/2018 दिनांक 23/05/2018 फेरफार क्रमांक 622 ची नोंद पहाता सदर नोंद कालबाह्य झालेली दिसून येत आहे.तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण/2025/प्र.क्र 178/ल-1 दि 30/04/2025 नुसार “जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2” नुसार कालबाह्य नोंदी कमी करणेबाबत शासन निर्णय झालेला आहे. तरी सदर नोंद कालबाह्य झाली असल्याकारणाने सदर नोंद कमी करण्यात येत असे\n(म.उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे यांचेकडील परिपत्रक ता.23/05/2018,व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण/2025/प्र.क्र 178/ल-1 दि 30/04/2025 अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र वरुन नोंद केली असे.)",
  "talathi": "कृष्णा नानासाहेब पवार"
}
