{
  "village_code": "270200040014740000",
  "village_name": "चिंचवार",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:05:25Z",
  "gone_at": "2026-11-03T23:13:10Z",
  "surveys": [
    "423/1",
    "423/2",
    "423/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/764/2026-27 दिनांक 16/10/2026 व मा.तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांच्या कडील पत्र क्र.जमिन/कावि/ /2026 दि.19/10/2026 अन्वये मौजे चिंचवार येथील गट नं 423/1 , 423/2, 423/3 ह्या नविन शर्तीने धारण केलेल्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्त् झाल्याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 मधील अट क्र 3 प्रमाणे प्रस्तुत शेत जमीनीचा अकृषिक वापरासाठी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक/एनएपी 2025/प्र.क्र.177/जमीन-01अ दि.10/02/2026 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागु राहतील. बाजुस दाखल गट नं ची भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरण केले असे.\n(मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश वरुन)",
  "talathi": "भुषण शांताराम चौधरी"
}
