{
  "village_code": "270200040014750000",
  "village_name": "शिरधाने प्र.नेर.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4748,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:22:31Z",
  "surveys": [
    "475/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, ता. जि. धुळे\nगहाणखत लिहुन देणार : खेमराज डिगंबर पाटील रा. शिरधाने प्र.नेर. यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6857-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 472325.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 475/2 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खेमराज डिगंबर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 472325.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षल सुरेंद्र पाटील"
}
