{
  "village_code": "270200040014750000",
  "village_name": "शिरधाने प्र.नेर.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4760,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:22:31Z",
  "surveys": [
    "405/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,\nलिहून देणार : नामदेव मोतीराम पाटील रा. शिरधाने प्र.नेर. यांनी दस्त दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405/1/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.\n(अर्ज, वर्दी, बँकेचे पत्रा वरून)",
  "talathi": "हर्षल सुरेंद्र पाटील"
}
