{
  "village_code": "270200040014760000",
  "village_name": "नवलाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2525,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:29:29Z",
  "surveys": [
    "57",
    "58",
    "60/1/अ",
    "68",
    "69",
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र./भूसं/सामान्‍य/एस.आर.58/2018/कावि/900/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमा.उपजिल्‍हाधिकारी भूसंपादन सामान्‍य धुळे यांचेकडील आदेश क्र/भूसं/सामान्‍य/एस.आर.58/2018 कावि/900/2026 दिनांक 09/10/2026 अन्‍वये मौजे नवलाणे ता.जि.धुळे येथील बाजुस दाखल गट नं/सर्व्‍हे नंबर मधील जमिनी निम्‍न पांझरा (अक्‍कलपाडा)मध्‍यम प्रकल्‍प ता.साक्री.जि धुळे येथील डावा कालव्‍यावरील थेट वितरीका क्रं 7 ची मायनर क्रं 2 या जमिनीचा भूसंपादन प्रस्‍ताव निवाडा क्रं 54/2018 उपरोक्‍त पत्र अंन्‍वये संपादीत झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात महाराष्‍ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक बैठक-2026/प्र.क्र.119/भूसंपादन-02 दिनांक 24/08/2026 अन्‍वये इतर अधिकारात \"भुमी संपादन,पुनर्वसन व पुनर्स्‍थापना करताना वाजवी भरपाई मिळण्‍याचा व पारदर्शकतेचा हक्‍क अधिनियम 2013 कलम 11 (4) अन्‍वये नव्‍याने बोजा / तारण, हस्‍तांतरण करण्‍यास बंदी\" ही नोंद दाखल केली असे.\n(मा.उपजिल्‍हाधिकारी भूसंपादन सामान्‍य धुळे यांचेकडील आदेश क्र/भूसं/सामान्‍य/एस.आर.58/2018 कावि/900/2026 व महाराष्‍ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक बैठक-2026/प्र.क्र.119/भूसंपादन-02 दिनांक 24/08/2026 वरोन)",
  "talathi": "सिमा गणेश भामरे"
}
