{
  "village_code": "270200040014760000",
  "village_name": "नवलाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:20:06Z",
  "surveys": [
    "5/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nउर्मिला प्रकार भामरे यांनी मौजे नवलाणे येथील गट नं 5/1/अ चे क्षेत्र 1 हे 71 आर पो ख 0.37 आर आकार रु 2.65 पैसे म ग्रा रो ह यो अंतर्गत पक्‍की विहीर यापैकी अविभक्‍त निम्‍मे हिश्‍याची शेतजमिन क्षेत्र 1 हे 04 आर ही सागर सुनील कदम यांना सह दु.नि.धुळे 2 यांचेकडील दस्‍त क्रं 4488/2026 दिनांक 15/09/2026 मोबदला र रु 1690000/- अन्‍वये खरेदीने दिले असता यापुर्वी गावी प्रमाणित फेरफार क्रं 2515 नुसार नोंद घेण्‍यांत आली असुन सदर फेरफार चा 7/12 वर सागर सुनील कदम यांचे व्‍यक्‍तीगत खाते समाविष्‍ठ झाले असल्‍याने सुची क्रं 2 मधील माहितीनुसार लि देणार उर्मिला प्रभाकर भामरे व लि घेणार सागर सुनील कदम यांचे नाव सामाईकांत समाविष्‍ठ करणेकामी अर्ज,सुची क्रं 2 व फेरफारक्रं 2515 ची नक्‍कल प्राप्‍त झाली असता बाजुस दाखल गट नं च्‍या कब्‍जेदार सदरील उर्मिला प्रभाकर भामरे व सागर सुनील कदम यांचे सामाईक खाते समाविष्‍ठ केले असे.\n(अर्ज,सुची क्रं 2 व फेरफारक्रं 2515 ची नक्‍कल वरोन)",
  "talathi": "सिमा गणेश भामरे"
}
