{
  "village_code": "270200040014770000",
  "village_name": "मेहेंरगांव",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:33:38Z",
  "surveys": [
    "594/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nलिलाबाई साहेबराव पाटील यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांच्या मालकीचा मौजे मेहेरगाव गट नं.594/3 च्या 0.49 हे आर,+पो.ख.0.20 एकुण 0.69 हे आर,आकार 1.00पै क्षेत्रास सिंचन विहीरीचा लाभ मिळाल्याने उपअभियंता लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/781/26 धुळे दि.25/06/2026 च्या पत्रान्वे बाजुस दाखल गट नं.594/3 च्या इतर हक्कात म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत.विहीर एक (मंजुर सन 2023-2024) दाखल केली असे\n(अर्ज,लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/781/26 धुळे दि.25/06/2026 वरुन )",
  "talathi": "शितल गोविंद ढोले"
}
