{
  "village_code": "270200040014770000",
  "village_name": "मेहेंरगांव",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:33:38Z",
  "surveys": [
    "189/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nमा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/734/2026-27 दिनांक 22/09/2026 मौजे मेहेरगाव येथील गट नं 189/9 चे क्षेत्र 0 हे 49 आर + पो.ख 0 हे 11 आर एकुण 0 हे 60 हे आरआकार रु 0.40 पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधिन राहुन बाजुस दाखल गट नं 189/9 हे भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे.\n(मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेशावरुन )",
  "talathi": "शितल गोविंद ढोले"
}
