{
  "village_code": "270200040014770000",
  "village_name": "मेहेंरगांव",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4798,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:33:38Z",
  "surveys": [
    "534/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्री/श्रीमती भगवान अधिकार भामरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 534/1 मधिल खातेदार मथुराबाई अधिकार भामरे हे दि. 01/07/2024 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखल्यावरुन )",
  "talathi": "शितल गोविंद ढोले"
}
