{
  "village_code": "270200040014770000",
  "village_name": "मेहेंरगांव",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4799,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:33:38Z",
  "surveys": [
    "136",
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nआदेश क्रमांक : एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03-(फ-3)\nआदेश दिनांक : 23/04/2026\nमहाराष्‍ट्र शासन महसुल व वनविभग शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03-(फ-3) दिनांक : 23/04/2026\nअन्‍वये वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे (प्रादेशिक) यांचेकडील पत्र जा.क्र.अ/जमीन/सर्व्‍हे 349/2026-2027 दिनांक 21/05/2026 लगत तहसिलदार सो धुळे यांच्‍याकडील पत्र क्रमांक/जमीन/कावि/1205/2026 दिनांक 22/05/2026 अन्‍वये मौजे मेहेरगांव येथील गट नं. 263 चे क्षेत्र 293.69 आर व 136 चे क्षेत्र 8.48 आर तसेच याचा जमीनीच्‍या ७/१२ उता-याच्‍या भोगवदार सदरी महाराष्‍ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकारात भारतीय वन अधिनीयम 1927 च्‍या कमल 23 ची बंधने लागु केंद्रशासनाच्‍या मान्‍यतेशिवाय वनेत्‍तर कामास बंदी अशी नोंद करण्‍यात आली आहे.\n(शासन निर्यण दिनांक 23/04/2026 वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे (प्रादेशिक) यांचेकडील पत्र दिनांक 21/05/2026 लगत तहसिलदार धुळे यांचेकडील पत्र दिनांक 22/05/2026 वरुन)",
  "talathi": "शितल गोविंद ढोले"
}
