{
  "village_code": "270200040014770000",
  "village_name": "मेहेंरगांव",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4802,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:33:38Z",
  "surveys": [
    "383/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , धुळे\nलिहुन देणार : महेंद्र भिमराव पाटील रा. मेहेंरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 383/1 यांनी बँक ऑफ इंडिया यांचेकडील दस्त दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000/- पिक कर्ज घेऊन क्षेत्र 1.75 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र भिमराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000/- पिक कर्ज चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, बँक ऑफ इंडिया , धुळे यांच्याकडील पत्रावरून.)",
  "talathi": "शितल गोविंद ढोले"
}
