{
  "village_code": "270200040014780000",
  "village_name": "कावठी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:53:18Z",
  "surveys": [
    "507/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nमा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/744/2026-27 दिनांक 05/10/2026 अन्‍वये मौजे कावठी येथील गट नं 507/2 चे क्षेत्र 1 हे 77 आर + पो.ख 0 हे 32 आर आकार रु 2.20 पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधिन राहुन भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे.\n(मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेशावरुन)",
  "talathi": "सिमा गणेश भामरे"
}
