{
  "village_code": "270200040014780000",
  "village_name": "कावठी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:53:18Z",
  "surveys": [
    "500/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026लिहुन देणार:- 1.किशोर पंडितराव महाले, 2.नरेंद्र पंडितराव महाले, 3.मंजुळाबाई पंडितराव महाले, 4. राजेंद्र पंडितराव महाले, 5. विकास पंडितराव महाले (खाता क्रमांक :- 11211 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 500/5 चे क्षेत्र 1 हे 15 आर पो ख 0.15 आर आकार रु 1.32 पेसे गट नं 500/1 मधुन हिस्‍सेराशीने पाणी घेण्‍याचा हक्‍क सदर शेतजमिनीमधील अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- जयश्रीबेन प्रतापराव बोरसे यांचे लाभात दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 6366 दिनांक 21/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)",
  "talathi": "सिमा गणेश भामरे"
}
