{
  "village_code": "270200040014780000",
  "village_name": "कावठी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:39:55Z",
  "surveys": [
    "721/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे\nलिहून घेणार : लालचंद्र हरी भिल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 721/3 तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र शा. धुळे शहर यांचा पिककर्ज रु. 5000/-व ठिबक सिंचन कर्ज रु.5000/- चा बोजा - 3034\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतब बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे शहर यांचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिमा गणेश भामरे"
}
