{
  "village_code": "270200040014790000",
  "village_name": "सोनगीर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 12207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:30:31Z",
  "surveys": [
    "337/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार सावकाबाई रघुनाथ भिल रा.दापुरी ता.जि.धुळे मौजे:सोनगीर ता.जि.धुळे येथिल गट नं 337/1/ब पैकी नं प्लाट नं 29 क्षेत्र 3.05.25 सावकाबाई रघुनाथ भिल वैगरे 4 यांच्या मालकिचा असुन त्यांच्या 7/12 सदरी इतर ह्क्कात सोनवद प्रकल्प बाधित दापुरि गावठाण पुरर्वसन क ह र रु 6517/-असा शेरा आहे.सदरची रक्कम रु 6517/- दि 23/01/2026 रोजी सरकार खात्यात भरणा केला असुन अर्ज दिले वरुन सदरचा शेरा कमी केला असे.\nअर्ज ,रक्कम रु 6517/- दि 23/01/2026 रोजीची पावती वरुन\n337/1/ब/पैकी प्लॉट नं/अ/29",
  "talathi": "विजय हिरामण बाविस्कर"
}
