{
  "village_code": "270200040014790000",
  "village_name": "सोनगीर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 12233,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:30:31Z",
  "surveys": [
    "115/1",
    "115/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा क्रं 19/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमे.लोकन्‍यायालय धुळे यांचेकडील दिवाणी दावा क्रं 19/2026 दिनांक 12/09/2026 अन्‍वये मौजे सोनगीर ता.जि.धुळे येथील गट नं 115/1 चे कब्‍जेदार सदरी नवाजखान सरफराज खान व गट नं 115/2 चे कब्‍जेदार सदरी युनूसखान सरफाराज खान यांचे नाव दाखल होते. मे.लोकन्‍यायालय प्रमुख यांचेकडील लोकन्‍यायालतील आपसांत समजूत कराराच्‍या तडजोडीचा मसुदा प्राप्‍त झाल्‍याने गट नं 115/1 व गट नं 115/2 चे कब्‍जेदार सदरी नसीमबानो सलीम मलेक व शमीमबी नवाजोद्दीन शेख यांचे नाव कब्‍जेदार सदरी दाखल केले असे.\n(मे.लोकन्‍यायालय धुळे यांचेकडील दिवाणी दावा क्रं 19/2026 दिनांक 12/09/2026 वरोन)",
  "talathi": "विजय हिरामण बाविस्कर"
}
