{
  "village_code": "270200040014790000",
  "village_name": "सोनगीर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 12237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:38:40Z",
  "surveys": [
    "256/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सह पत मर्या सोनगीर\nलिहून देणार : संमतिदार सरफराज शेख इकबाल अत्तार रा. सोनगीर यांनी कर्जदार हिनाबानो शेख सरफराज अतार यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/पैकी प्‍लॉट नं/62 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सह पत मर्या सोनगीर यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअर्ज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सह पत मर्या सोनगीर पत्रा वरुन\n256/पैकी प्‍लॉट नं/62",
  "talathi": "विजय हिरामण बाविस्कर"
}
