{
  "village_code": "270200040014830000",
  "village_name": "धनुर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2813,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:15:33Z",
  "surveys": [
    "138/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन देणार:- अर्चना ज्ञानेश्वर पाटील ,कल्पनाबाई वसंत पाटील ,जोत्सना संदीप सोनवणे ,निंबाबाई राजेंद्र पाटील ,मंगलाबाई राजेंद्र पाटील ,राजकमलबाई नथु पाटील ,वत्सलाबाई नथु पाटील (खाता क्रमांक :- 130) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 138/2 चे क्षे.0 है. 74 आर, पो.ख.0 हे. 02 आर, एकूण क्षे.0 हे. 76 आर, आकार 3.05 रु. मिळकत, सदरील मिळकतीतील छबीलाल निंबा पाटील व सुनिल निंबा पाटील यांचा हिस्सा अबाधित व कायम ठेवला असुन सदरील शेती मिळकतीतील आम्ही लि.देणार आमचा अविभक्त हिस्सा सदर लि. घेणार यांच्या नावे विनामोबदला हक्कसोडपत्र करुन देत आहोत. सदर गटास बापर रस्ता वहिवाटीप्रमाणे आहे व राहील. हक्कसोड लिहुन घेणार:- धुडकु नथु पाटील , यांना दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 4993-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)",
  "talathi": "अश्विनी आनंदा घाटगे"
}
