{
  "village_code": "270200040014840000",
  "village_name": "लोणकुटे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1497,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:50:42Z",
  "surveys": [
    "37/1/अ",
    "37/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nतहसिलदार सो धुळे ग्रामिण यांच्या कडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख आदेश/कावि/1005/2026 दि.07/10/2026 अन्वये मौजे लोणकुटे येथील गट नं 37/1/अ क्षेत्र 1 हे 92 आर पो ख 0.40 आर आकार रु 3.55 पैसे.गट नं 37/1/ब क्षेत्र 1 हे 92 आर पो ख 0.40 आर आकार रु 3.55 पैसे.या गटांचा पो ख क्षेत्र हे लागवडी खाली करण्याचा आदेश प्राप्त झाल्याने खालील प्रमाणे नोंद केली असे.\n1) रत्नाबाई भीमराव पाटील गट गट नं 37/1/अ क्षेत्र 2 हे 32 आर पो ख 0.00 आर आकार रु 4.32 पैसे.\n2) छोटू उत्तम पाटील गट गट नं 37/1/ब क्षेत्र 2 हे 32 आर पो ख 0.00 आर आकार रु 4.32 पैसे.\n( मा तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांच्या कडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख आदेश/कावि/1005/2026 दि.07/10/2026 वरुन)",
  "talathi": "अश्विनी आनंदा घाटगे"
}
