{
  "village_code": "270200040014850000",
  "village_name": "सरवड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:26:21Z",
  "surveys": [
    "88/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया सोनगीर\nलिहून घेणार : आसाराम कौतिक माळी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 88/2/क तपशिल : युनियन बॅक शाखा सोनगीर यांचा र रू 25,000/- चा बोजा - 3634\nसर्व्हे क्रमांक : 88/2/क तपशिल : दिनांक 30/01/2018 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगिर चा प्रविण आसाराम माळी यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 4564\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगीर यांचेकडील दाखला क्रमांक ५०३/३१८९ दिनांक.२३/१०/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल्ल अशोक सावकारे"
}
