{
  "village_code": "270200040014850000",
  "village_name": "सरवड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:26:21Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र कापडणे\nलिहून घेणार : ब्रिजलाल एकनाथ पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 86 तपशिल : दिनांक 24/07/2019 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कापडणे चा ब्रिजलाल एकनाथ पाटील यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. - 4686\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कापडणे यांचेकडील पत्र क्रमांक. अव्ही/नीलदाखला/५४४/२०२६-२०२७ दिनांक.१२/१०/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रफुल्ल अशोक सावकारे"
}
