{
  "village_code": "270200040014850000",
  "village_name": "सरवड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:36:55Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री दिनेश भटू पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 161, मधिल खातेदार भागाबाई भटू पाटील हे दि. 14/09/2020 रोजी मयत झाले आहेत तसेच सुमन रामदास बोरसे हे दि. 16/06/2025 रोजी मयत झाले व हर्षल राजेंद्र पाटील हे दि. 17/01/2022 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्र 4592,5204 सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\n( अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,मयत व्यक्ती च्या मृत्यू दाखले व वारस लागलेल्या नोंद क्रमांक 4592,5204 वरुन)",
  "talathi": "प्रफुल्ल अशोक सावकारे"
}
