{
  "village_code": "270200040014850000",
  "village_name": "सरवड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:59:25Z",
  "surveys": [
    "90/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nश्री संजय आनंदा पाटील रा. सरवड ता. जि. धुळे यांनी सरवड येथील गट नं. 90/1 एकूण क्षेत्र 1.26 हे. आर, आकार 1.85 पैसे या सातबार्‍याच्या इतर हक्कात सावकारी कर्जापोटी थकीत रककम रु. 534/- अवार्ड बोजा हा अमानत हुसेन अजगर अली,चंपालाल झिपरू,हातीमभाई बंदे अली, हिरालाल मिश्रीलाल यांच्या नावे नोंदक्रमांक.1207 ने असून सदर शेरा कमी करणे मा.उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे यांचेकडील परिपत्रक ता. 28/03/2018 नुसार अर्ज केलेला आहे. सदरची नोंद अभिलेख शाखा तहसील कार्यालय धुळे येथे फेरफार रजिस्टर चे अभिलेखात व स्कॅनिंग केलेल्या दस्तामध्ये आढळून न आल्याचे पत्र क्रमांक/अभिलेख/कावि/११४४/२०२६ अभिलेखापाल, तहसील कार्यालय धुळे यांचे पत्र सोबत जोडले आहे.सावकारी कर्ज हे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या प्रमाणे पूर्वीच परतफेड केलेले.त्यानुसार सरवड गावी व आसपासच्या परिसरात स्थानिक चौकशी केली असता,सदर सावकार अथवा त्यांचे वारस गावी अथवा परिसरात राहत नसल्याबाबत लिहून दिलेले आहे. .त्यानुसार भविष्यात जर काही वाद उद्भवल्यास ती त्यांनी स्वतः मिटवण्याच्या अटीवर व स्थानिक पंचनामा करून सदरचे इतर हक्कातील सावकारी अवॉर्ड बोजा कमी केला असे.\n(जिवंत ७/१२ मोहीम टप्पा-२,७/१२ उतारा अद्यायावत करणे बाबतचे शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०२५/प्र.क.१७८/ल-१, म. उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे यांचेकडील परिपत्रक क्रमांक/गावठाण/कावि/371/2018 दि. 28/03/2018 आणि विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक:संकीर्ण/२०२१/भूसुधार-०२/प्र.क्र.२२९९७/जा.क्र.१७०८५ दिनांक.०६/०८/२०२१ नुसार सदर कालबाह्य नोंदी व पोकळीस्त नोंदी कमी करण्याचे निर्देश, अर्ज, प्रतिज्ञापत्र, वर्दी,पंचनामा, जबाब वरून)",
  "talathi": "प्रफुल्ल अशोक सावकारे"
}
