{
  "village_code": "270200040014860000",
  "village_name": "देवभाने",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:14:24Z",
  "surveys": [
    "3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nश्री अशोक जिजाबराव देसले अर्ज केला कि मौजे देवभाने येथिल गट नं 3/1 क्षेत्र 0 हे 84 आर.पो.ख.0.01 आर, आकार 1 रु 95 पैसे हि शेतजमीन असुन त्यात बोरवेल एक स्वखर्चाने केली असुन.तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र करुन दिल्याने इतर अधिकारात बोरवेल एक अशी नोंद केली असे.\n(अर्ज,वर्दी,पंचनामा,व प्रतिज्ञापत्र वरुन)",
  "talathi": "फाल्गुनी राजेंद्र सांगळे"
}
