{
  "village_code": "270200040014860000",
  "village_name": "देवभाने",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:14:24Z",
  "surveys": [
    "576/2/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nकैलास किसन पानसरे यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांच्या मालकीचा मौजे देवभाने गट नं.576/2/ब/3 च्या 0.81 हे आर,पो ख 0 हे 39 आर आकार 1.00 पै क्षेत्रास सिंचन विहीरीचा लाभ मिळाल्याने उपअभियंता लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या्कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/682/26 धुळे दि.22/6/2026 च्या पत्रान्वे बाजुस दाखल गट नं 576/2/ब/3 च्या इतर हक्कात म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत.विहीर पक्की एक ) दाखल केली असे\n(अर्ज,वर्दी,छायांकित प्रत,जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/682/26 धुळे दि.22/6/2026 वरुन )",
  "talathi": "फाल्गुनी राजेंद्र सांगळे"
}
