{
  "village_code": "270200040014860000",
  "village_name": "देवभाने",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:14:24Z",
  "surveys": [
    "514/1",
    "514/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री.भानुदास महादु पाटील यांनी अर्ज केला कि मौजे देवभाने ता.जि.धुळे शिवारातील गोविंदा महादु पाटील यांची शेतजमिन गट नं. 514/2 क्षेत्र 1 हे 32 आर, पो.ख. हे.0.07 आर आकार रु. 2.30 पै.हि शेतजमीन असुन वरील शेतजमीनीच्या इतर हक्कात (सदरी) विहीर ही नोंद असुन सदर त्या विहिरी वरुन गट नं 514/1 भानुदास महादु पाटील यांना पाणी घेण्याचा अधिकारी आशी नोंद लागली असुन परंतु विहिरीला पुरेसे पाणी नसल्याने भानुदास महादु पाटील यांनी 514/2 च्या विहिरीवरुन पाणी घेण्याचा हक्क कायम स्वरुपी सोडुन दिला असे.\n(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र वरुन)",
  "talathi": "फाल्गुनी राजेंद्र सांगळे"
}
