{
  "village_code": "270200040014860000",
  "village_name": "देवभाने",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6747,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:14:24Z",
  "surveys": [
    "23/1",
    "510/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं.510/1,23/1 च्या जमिनीचे खातेदार भटू चुनीलाल देसले,प्रियंका प्रशांत पाटील यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या प्रयनक प्रशांत पाटील,भटू चीनलाल देसले ऐवजी भटू चुनीलाल देसले,प्रियंका प्रशांत पाटील करण्याच्या आदेशा मा तहशीलदार धुळे याचा कडील क्र/जमिन/कावि/53/2026 दि.12/08/2026 वरून नाव दुरुस्ती केले.",
  "talathi": "फाल्गुनी राजेंद्र सांगळे"
}
