{
  "village_code": "270200040014870000",
  "village_name": "कापडणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 13746,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:48:40Z",
  "surveys": [
    "1149/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/1057/2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांच्याकडील आदेश क्रमांक क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/1057/2026 दिनांंक 22/10/2026 अन्वये बाजुस दाखल गट नं 1149/ब क्षेत्र 0.70 हे आर + पो.ख 0.07 एकुण 0.77 हे आर आकार 1.45 या शेतजमीनीचे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणणे बाबत आदेश पारीत झाला असल्याने बाजुस दाखल गट नं च्या पोटखराब क्षेत्र लागवडील योग्य क्षेत्रात समाविष्ट केले असे. (आदेशावरुन )",
  "talathi": "भास्‍कर पांडुरंग ठाकरे"
}
