{
  "village_code": "270200040014900000",
  "village_name": "धमाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2898,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:20Z",
  "surveys": [
    "122/2/1",
    "147/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन देणार:- प्रमीलाबाई सुनील पाटील ,रामकृष्ण रमेश पाटील ,रमेश अभिमन पाटील (खाता क्रमांक :- 376) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 122/2/1 ला.ता हे 0.90 आर पो ख हे 0.00 आर एकुण क्षेत्र हे 0.90 आर आकार रू 4.18 पैसे या शेतजमीनी मध्ये असलेला आमचा मालकीचा अविभक्त हिस्सा क्षेत्रावरील विनामोबदला हक्कसोड लिहुन घेणार यांच्या लाभांत सोडुन दिला आहे\nलिहुन देणार:- प्रमीलाबाई सुनील पाटील ,रामकृष्ण रमेश पाटील ,रमेश अभिमन पाटील (खाता क्रमांक :- 448) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 147/1/बचे क्षेत्र ला.ला हे 0.90 आर + पो ख हे 0.02 आर एकुण क्षेत्र हे 0.92 आर आकार रू 4.90 पैसे यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र ला.ला हे 0.50 आर + पो ख हे 0.00 आर एकुण क्षेत्र हे 0.50 आर आकार रू 2.72 पैसे या शेतजमीनी मध्ये असलेला आमचा मालकीचा अविभक्त हिस्सा क्षेत्रावरील विनामोबदला हक्कसोड लिहुन घेणार यांच्या लाभांत सोडुन दिला आहे\nहक्कसोड लिहुन घेणार:- प्रवीण रमेश पाटील , यांना दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 6919-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले..(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)",
  "talathi": "‍अनिल त्रिंबक जंघाळे"
}
