{
  "village_code": "270200040014930000",
  "village_name": "ढंढाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:09:21Z",
  "surveys": [
    "5/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nपुंडलिक मरु ठेलारी रा. ढंढाणे(खाता क्रमांक96) गट/सर्व्हे क्रमांक5/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.81 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nतानाजी पुंडलिक हाके , (खाता क्रमांक :-1294)गट/सर्व्हे क्रमांक 5/ब/1 पश्चिमेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.81 आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हंगामी बागायत शेतजमीन सदर गटात एक विहिर असुन विहिरीवर व विहिरीतील पाण्यावर पाणी घेण्याचा व भरण्याचा हिस्सेराशिने मालकी हक्कासह सदर शेतात येणे जाणे करीता वहीवाटी प्रमाणे वापर रस्ता आहे व राहील\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6333 दिनांक 18/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )",
  "talathi": "भास्‍कर पांडुरंग ठाकरे"
}
