{
  "village_code": "270200040014930000",
  "village_name": "ढंढाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:09:21Z",
  "surveys": [
    "52/पैकी/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/758/2026-27 दिनांक 09/10/2026 व लगत तहसिल कार्यालय धुळे ग्रामीण यांचेकडील पत्र क्रमांक/जमिन/कावि/2359/2026 दिनांक 12/10/2026 अन्‍वये मौजे ढंढाणे येथील गट नं 52/1 चे क्षेत्र 1 हे 81 आर + पो.ख 0.18 एकुण 1 हे 99 आकार रु 2.55पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 आधिन राहुन बाजुस दाखल गट नं 52/1 हे भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे.\n(मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश व मा.तहसिल कार्यालय यांचेकडील पत्रावरुन )",
  "talathi": "भास्‍कर पांडुरंग ठाकरे"
}
